हेतू (Vision)
हेतू (Vision)
पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीचा शास्त्रोक्त पर्याय अंगीकारून शेतकऱ्याला रास्त बाजारभाव मिळवून देणे आणि अंतिम ग्राहकाला दर्जेदार उत्पादने पुरवणे
कार्य (Mission)
कार्य (Mission)
शेतकऱ्याला दैनंदिन व्यवहारात आवश्यक त्या सेवा पुरवत असताना तंत्रज्ञानाचा वापर करून कृ षीगटांची निर्मिती करणे आणि गटाच्या मार्फत आलेल्या शेतमालाच्या गुणवत्तेची खात्री करून अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवणे