कृषी गट उत्पादन विक्री

या गटाचा सदस्य होऊन शेतकऱ्याला त्याचे कृ षी उत्पादन समान पीक घेणाऱ्या आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसोबत थेट बाजारात विकता येईल.

या गटाचा सदस्य होण्याआधी शेतकऱ्याला समान पीक लागण गटाचा सदस्य होणे अनिवार्य असल्याने पीक लागण आणि कापणी कालावधी (अंदाजे) यांची माहिती उपलब्ध असेल.

या प्रक्रियेत आधीच नोंद झालेल्या व्यापारी आणि ग्राहक यांची मागणी आणि निश्चित के लेला कालावधी यांच्यानुसार शेतकऱ्यासमोर विक्रीचा पर्याय आणि दर(किमान-कमाल ) ठे वण्यात येईल आणि शेतकऱ्याने अनुमती दिल्यास ठरलेल्या कालावधीत त्याचा माल बांधावरून उचलून २४ तासाच्या आत मोबदला खात्यात जमा के ला जाईल.