पशुधन

या गटाचा सदस्य होऊन शेतकऱ्याला आपल्या परिसरातील समान पशुधन व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत जोडले जाऊन पशुखाद्य,चारा,पशुधन आरोग्य,पशुधन सेवा आणि संसाधने यांचे सामायिक नियोजन करता येईल.

पशुखाद्य आणि चारा सामायिकीकरण तसेच पशुधन आरोग्य सामायिक व्यवस्थापन याद्वारे पशुधन सुदृढ करणे हे प्राथमिक उद्दिष्ट असेल. तसेच ज्या भागात पाणी आणि चाऱ्याची कमतरता आहे तिथे hydroponic सारख्या तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करत चारा निर्माण करून गटातील शेतकऱ्याच्या आर्थिक

बळकटीकरणाला हातभार लावता येईल.

गोपालन आणि संवर्धन यामाध्यमातून सेंद्रिय खाते निर्माण करत पशुधन मालकाला सेंद्रिय शेतीसोबत जोडून कृ षी गट उत्पादन विक्री चा पर्याय खुला करण्यात येईल.