प्रकल्पातील टप्पे

प्राथमिक टप्प्यात दैनंदिन सेवांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जोडून (Network Effect) पुढील काळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गटनिर्मिती करणे आणि कृषी उत्पादने गुणवत्ता प्रमाणीकरणासह अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवणे