समान पीक लागण गट
समान पीक लागण गट
समान पीक लागण गटाचा सदस्य होऊन शेतकऱ्याला त्या पीकाच्या उत्पादन वाढीसाठी आणि पीकावरील रोगांपासून बचावासाठी तसेच आच्छादन,जीवाणू वृद्धी इ साठी लागणारा कृ ती आराखडा app notifications च्या माध्यमातून दिला जाईल. पीक लागण के ल्यापासून कापणी पर्यंत खते,फवारणी,कीड नियंत्रक ,जीवाणू वृद्धी घटक यांचे शात्रोक्त प्रमाण (३०-६०-९० दिवस ) app च्या माध्यमातून पोहोचवून उत्पादन वाढ करण्यासाठी मदत के ली जाईल.
पीक कापणी च्या वेळी शेतकऱ्याला कृ षी गट उत्पादन व विक्री गटाचा सदस्य होऊन उत्तम बाजारभाव मिळवण्याचा प्रयत्न करता येईल.