जोडधंदा

या गटाचा सदस्य होऊन शेतकऱ्याला कृ षी उत्पादनासोबतच बाजारात मागणी असणारी इतर सहयोगी पीके तसेच मधुमक्षिका पालन सारखे जोडधंदे बांधावर करण्याचा पर्याय खुला होईल.

कोरफड, पपई , टोमॅटो,तुळस,लिंबू,नारळ,फु लझाडे इ सारखी पीके सौन्दर्य उत्पादने आणि इतर सेवांमध्ये वापरली जातात. शेतकऱ्याला मुख्य पीकांसोबत बांधावर या सर्व पिकांची लागवड करण्याचा कृ ती आराखडा दिला जाईल तसेच मधुमक्षिका पालन सारखा पर्याय देऊन कृ षी अन्नसाखळीला बळकटी देत मध उत्पादनाला सुद्धा चालना देता येईल

कृ षी गट उत्पादने विक्री गटाचा भाग होऊन ही सर्व उत्पादने थेट बाजाराशी जोडली जातील