कृषी गट निर्मिती
कृषी गट निर्मिती
१. गट निर्मिती
शेतकऱ्यांना दैनंदिन व्यवहारात आवश्यक त्या सेवा पुरवत असतानाच समान पीक लागण आणि भौगोलिक अनुकू लता लक्षात घेत शेतकऱ्याच्या सहमतीने तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांसाठी कृ षी गट निर्मिती करणे आणि आधीच अस्तित्वात असलेल्या गटांना तंत्रज्ञानाने जोडणे
२. कृती आराखडा आणि उत्पादन क्षमता
उपलब्ध शेतकरी गटांमधील जमिनीचे परीक्षण करून गटातील प्रत्येक शेतकऱ्याला शास्त्रोक्त कृ ती आराखड्याच्या माध्यमातून पीक उत्पादन पद्धती, खतांचा योग्य प्रमाणात वापर करण्याच्या पद्धती तज्ञाच्या मार्फ त पोहोचवणे आणि जमिनीचा पोत सांभाळून उत्पादन क्षमता वाढवणे
३.संसाधने आणि मनुष्यबळ सामायिकीकरण
गटांच्या माध्यमातून बियाणे,निविष्ठा आणि सर्व घटक एकत्रित खरेदी करून/तयार करून तसेच एकत्रित मनुष्यबळ वापरून उत्पादन खर्च कमी करणे